उसामध्ये मालकाच्या पोरीसोबत ड्रायव्हर नग्न अवस्थेत दिसला, बीड मधील या हत्याकांडाचा  व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल

उसामध्ये मालकाच्या पोरीसोबत ड्रायव्हर नग्न अवस्थेत दिसला, बीड मधील या हत्याकांडाचा  व्हिडिओ सोशल मीडिया वरती वायरल

बीड जिल्हा: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हाणामारी आणि हत्या या प्रकारच्या खूप सार्‍या घटना हळूहळू उघडकीस येत आहेत, यामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी घटना आहे म्हणजे वाल्मीक कराडच्या गॅंगने मसाजोग मध्ये केलेली सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष आणि क्रूर पद्धतीने केलेली हत्या या हत्तीने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला होता. त्यातच ही घटना ताजी असताना आता मात्र आष्टी तालुक्यातून एक गंभीर बातमी समोर येत आहे.

येथे एका ट्रक चालकाला डांबून ठेवून अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे हा ट्रक ड्रायव्हर म्हणून एका बड्या मालकाच्या घरी काम करत होता, आणि त्याच व्यक्तीने या ट्रक चालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं प्रकरण जाणून घेऊ

या अमानुष मारहाणीत मृत झालेल्या व्यक्तीचे विकास बनसोडे असं नाव आहे, तो जालना जिल्ह्यातील मूळचा रहिवासी आहे आणि कामानिमित्त तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे भाऊसाहेब शिरसागर यांच्याकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून कामाला होता. या ट्रक ड्रायव्हरचे त्याच्याच मालकाच्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध तसेच शारीरिक संबंध सुरू होते.

अशा प्रकारचा संशय हा क्षीरसागर यांना गेल्या काही दिवसांपूर्वीच आला होता, आणि म्हणूनच त्यांनी ट्रकचालक विकास बनसोडे याला कामावरून देखील काढून टाकलं होतं. तसं असलं तरीही विकासने मात्र त्याच्या मालकाच्या मुलीसोबत शरीर संबंध हे कायमस्वरूपी सुरूच ठेवलं.

नको त्या अवस्थेत सापडला

मग गेल्या काही आठवड्यांमध्ये विकास या मुलीच्या भेटीसाठी या परिसरामध्ये आला होता, नंतर तो क्षीरसागर यांच्या मुलीला भेटण्यासाठी देखील आला ते दोघे घरामागे असलेल्या उसाच्या शेतात एकमेकांना भेटले, त्यानंतर त्यांनी पूर्णपणे नग्न होऊन शरीर संबंध ठेवण्यास सुरुवात केली. एवढ्यात हा सर्व प्रकार मुलीच्या वडिलांनी पाहताच मुलीच्या वडिलाला खूप प्रचंड प्रमाणात राग आला.

मुलीच्या वडिलांनी लगेचच नातेवाईकांच्या मदतीने विकास बनसोडे याला पकडलं, एवढेच नव्हे तर त्याला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये दाबून ठेवलं आणि जबरदस्त प्रमाणात अमानुष मारहाण केली, विकास बनसोडे ला दोरी वायर आणि पट्ट्याच्या सहाय्याने जबर मारहाण करण्यात आली.

या मारहाणीमुळे विकास चे संपूर्ण शरीर हे काळे निळे झाले होते, ही मारहाण एवढी प्रचंड प्रमाणात भयंकर होती की यातच विकासचा तडफडून तडफडून मृत्यू झाला होता.

व्हिडिओ देखील झाला व्हायरल

विकास बनसोडे ला झालेल्या या अमानुष मारहानीमध्ये ज्यावेळेस आरोपींना लक्षात आले की विकासचा मृत्यू झाला आहे यानंतर त्यांनी हा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून धूम ठोकली. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी खूप साऱ्या कलमा अंतर्गत एकूण दहा जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- Click Here

पोलिसांनी एका मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या अमानुष मारहाणी मध्ये मृत पावलेल्या विकास बनसोडे च्या घटनेनंतर परिसरात आणि बीड जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यासोबतच पुढील घटनेचा तपास हे पोलीस करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *