Gold Price today: नमस्कार माझ्या सर्व मित्रा आणि मैत्रिणींनो, गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव खूप प्रमाणात वाढले होते परंतु आता 1 तोळा सोने फक्त एवढ्या रुपयात मिळत आहे.. आजच माहीत करून घ्या तुमच्या गावातील शहरातील सोन्याचा भाव किती आहे तो. सोने सगळ्यात जास्त मौल्यवान धातू आहे, या धातूची किंमत नेहमी बदलत असते, अशातच जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि सोन्याची किंमत कधी कमी होईल याची वाट जर पाहत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.
आजचे सोन्याचे दर
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला सोन्याच्या किमती बद्दल सांगणार आहोत, सोन्याचे किती भाव कमी झाले आहेत आणि आज तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय आहे आणि किती कॅरेट सोना सर्वात जास्त विकत घेतले जातात किंवा कोणतं सोनं किती रुपयाला मिळत आहे हे देखील आम्ही सांगणार आहे. इतकंच नव्हे आम्ही तुम्हाला सोन्याची शुद्धता कशी ओळखावी हे देखील सांगणार आहोत. Gold Price today
भारतात सोन्याच्या नेहमीच वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या दारात सातत्याने वाढ होत असल्याचं तुम्ही पाहतच असाल. मात्र बाजारभावात चढ-उतार हे कायमस्वरूपी होत असतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीतही बऱ्याच वेळा चढ-उतार होताना आपल्याला पाहायला मिळतो. सोन्याच्या किमतीत चढ-उतार झाल्यावरती गुंतवणूकदारकांना याचा फायदा होतो. जर तुम्हाला देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करायचे असेल तर तुमच्यासाठी ही संधी योग्य आहे. भारतात सोन्याचा वापर जास्त करून लग्न समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दाग दागिने म्हणून केला जातो. चला आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ आज आम्ही तुम्हाला तुमच्या शहरात सोन्याचा काय भाव आहे ते सांगणार आहोत.
खरं सोना ओळखण्याची टेक्निक
आजकाल लोक खूपच हुशार झाले आहेत आणि वाढत्या तंत्रज्ञानामुळे खरे सोने आणि डुप्लिकेट सोने लगेच ओळखता येते. पूर्वीच्या काळी लोकांना खरं आणि खोटं सोन यामधील फरक ओळखता येत नव्हता. त्यामुळे जेव्हा ते सोनं खरेदीसाठी जात होते तेव्हा ते अशा व्यक्तींना सोबत घेऊन जात असत. ज्यांना खरोखरच सोने ओळखता येत होते. पण आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे तुम्हाला कोणालाही बरोबर घेऊन जाण्याची गरज नाही. Gold Price today
कारण आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचा उपयोग करूनच सोन्याचा खरेपणा ओळखू शकता, कारण आता खऱ्या सोन्यावर एक बारकोड यायला लागला आहे. ज्याचे नाव BIS कोड असा आहे. याच्याद्वारे तुम्ही खऱ्या सोन्याची सहज ओळख करून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये या एप्लीकेशनला डाऊनलोड करावं लागणार आहे. तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करून ओपन करावे लागणार आहे ज्याचं नाव BIS केअर असं आहे. हे ॲप ओपन करा त्यानंतर त्याला सोन्यावरती धरा. आता सोन्याचे खरं अस्तित्व तुमच्यासमोर येईल. सोनं हे खर आहे की खोटं? हे सोनं कोणत्या वस्तू पासून बनवले गेल आहे त्याचं नाव वगैरे सर्व काही माहिती येईल.
आजचा सोन्याचा दर नेमका किती आहे?
सध्या, महागाईचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात जास्त घसरण होण्याची शक्यता खूपच कमी आहे परंतु तरीही सोन्याच्या दरात चालूला मोठी घसरण होत आहे. आजचे सोन्याच्या दर पाहिले तर 24 कॅरेट सोन्याची 1 तोळ्याची किंमत 75 हजार 650 एवढे आहे. 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत प्रति तोळा 69 हजार 350 आहे. तसेच अठरा ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 740 रुपये एवढी आहे.