Loan On Pan Card : आजच्या काळात पैसा हा सर्वात जास्त बलवान झाला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशांची आवश्यकता असते परंतु जर का लोकांकडे पैसे नसतील तर लोक नातेवाईक किंवा कोणत्या बँकेकडून कर्ज घेतात.
परंतु कर्जांचे देखील खूप सारे प्रकार आहेत पण त्यात जर तुम्हाला सोप्या पद्धतीने कर्ज घ्यायचं असेल तर आता तुम्ही पॅन कार्ड च्या मदतीने देखील लाखो रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. यासाठी एक छोटासा अर्ज करावा लागतो.
आधार कार्ड तसेच मतदान कार्ड या ओळखपत्रांप्रमाणेच पॅन कार्ड हे देखील अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुम्हाला कसले कर्ज घ्यायचं असते त्यावेळेस प्रत्येक वेळेस पॅन कार्ड ची आवश्यकता आहे तुम्हाला लागते.
परंतु जर तुम्हाला पॅन कार्ड वरती कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर द्वारे पॅन कार्ड वर देखील कर्ज मिळू शकते. डिजिटल पद्धतीने कर्ज देणारे एप्लीकेशन आणि nbfc यासोबत अशा अनेक बँका आहेत ज्या अशा प्रकारचे कर्ज देतात.
पॅन कार्ड वरती कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करा
त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम अशी कर्ज देणारी बँक किंवा एन बी एफ सी कोणती आहे ते शोधावे लागेल. नंतर तुम्ही एनबीएफसी च्या वेबसाईट वरती किंवा कोणत्याही शाखेला भेट द्या आणि अर्ज करू शकता. Loan On Pan Card
तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर काय आहे आणि तुम्हाला किती प्रमाणात कर्ज हव आहे हे सर्व माहिती तुम्हाला द्यावे लागेल. तुम्ही तुमची ओळख म्हणून पॅन कार्ड हा पुरावा देणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड किंवा वर्ष उत्पन्नाचा पुरावा देखील द्यावा लागू शकतो. जर तुम्ही दिलेली माहितीही योग्य असेल तर तुम्हाला त्वरित कर्ज मंजूर केले जाते.
पण अशा कर्जावर व्याजदर हा थोड्या प्रमाणात जास्त असतो कारण हे कर्ज असुरक्षित असतो आणि हमी म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे काहीही ठेवण्याची आवश्यकता नसते.
अर्ज मंजूर करण्यासाठी लागणारे निकष खालील प्रमाणे
- तुम्ही पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यापैकी कोणत्याही कंपनीमध्ये काम करणारे असले पाहिजेत.
- तुमचे वय हे 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. Loan On Pan Card
- तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर शिल्लक असणे गरजेचे आहे.
- तुमचे मासिक उत्पन्न कमीत कमी 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक असावे.
- तुम्ही कर्ज प्राप्त करण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक आहे.
- तुमच्याकडे कमीत कमी एक वर्ष कामाचा अनुभव असणे देखील गरजेचे आहे.
मिळणाऱ्या कर्जाची परतफेड अशी करा
जर तुमच्याकडे या सर्व गोष्टी उपलब्ध असतील तर मात्र तुम्ही पॅन कार्ड वरती कर्ज घेण्याच्या निकषात पात्र सिद्ध होत आहात आणि तुम्हाला तुमचे माहिती पाहून त्वरित अर्ज मंजूर करून तुमच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील.
जर तुम्हाला या कर्जाची परतफेड कशाप्रकारे करायची हे देखील माहित करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये जाऊन तेथील मॅनेजर यांच्याशी बोलू शकता. Loan On Pan Card
ही परतफेड प्रत्येक महिन्यात ईएमआय द्वारे तुम्ही करू शकता किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे एकूण रकमेची परतफेड करणे एवढे पैसे जमा होतील त्यावेळी देखील करू शकता याबद्दलची माहिती बँक मॅनेजर तुम्हाला सविस्तर सांगतील.
जर अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर साईटला दिसत असलेले टेलिग्राम चे बटन वरती क्लिक करून जॉईन टेलिग्राम करा म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर अशी माहिती मिळत राहील.